स्टॉक मार्केट मराठी पुस्तके pdf । Stock market books in Marathi 100 % Satisfying

Written by सई

Updated on:

मित्रानो

शेअर मार्केट वो कुंवा है जो पुरे देश कि प्यास बूज सक्त है !

जेब में जब मनी हो ना,
तो कुंडली में शनि होने से कोई फर्क नहीं पड़ता,

हे SCAM 1992 के हिट Dialogues तरुणांच्या कानावर पडले आणि बहुसंख्य लोकं शेअर मार्केट कडे वळाले

Introduction : Stock market books in Marathi

मित्रांनो वाढत्या इंटरनेट च्या वापरामुळे आणि समाजामध्ये आलेल्या आर्थिक जागृतीमुळे आजकाल अनेक लोक शेअर मार्केट मधील गुंतवणुकीला एक उत्तम पर्याय म्हणून पाहत आहेत. परंतु अर्धवट ज्ञान अथवा शेअर मार्केट विषयी पुरेशी माहिती व मार्गदर्शन न मिळाल्याने अनेकांना यात मोठे नुकसान देखील होते.

Stock market books in Marathi
Stock market books in Marathi

जर आपणही शेअर मार्केट मधील एक सुरक्षित गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करीत आहात तर आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी शेअर मार्केट मराठी पुस्तक घेऊन आलेलो आहोत.

Darling, टाईम जाता नहीं है टाईम लाता है एक्स्पीरियंस
और एक्स्पीरियंस का ना अपना एक वेल्यू होता है।

हा स्क्याम १९९२ ह्या मूवी मधला हा डायलॉग तुम्हाला माहिती असेलच … यात म्हंटल्या प्रमाणे एक्स्पीरियंस ची एक स्वतःची वेगळी व्हॅल्यू असते .. आणि हा एक्स्पीरियंस येतो तो वाचन आणि प्रॅक्टिस ने.

Stock market books in Marathi । स्टॉक मार्केट बुक्स इन मराठी

शेअर मार्केट मधील आपला प्रवास सुरू करण्याआधी या पुस्तकांचे वाचन आपल्यासाठी नक्की उपयोगाचे ठरेल. ही शेअर बाजाराची पुस्तके (Share Market Book in Marathi ) आपण ऑनलाईन खरेदी करू शकता.

  • “मराठी स्टॉक मार्केट गाईड” by रवींद्र डेसाई (Marathi Stock Market Guide by Ravindra Desai)
Stock market books in Marathi
Stock market books in Marathi
  • “स्टॉक मार्केटच्या धंद्यात पडणारे व्यक्ती” by गणेश गोगावले (The Person Involved in the Stock Market Business by Ganesh Gogavale)
  • “स्टॉक मार्केटचा मार्गदर्शक” by प्रतिमा जोशी (Guide to the Stock Market by Pratima Joshi)
  • “व्यापार शिका, अंधश्रद्धान तुमच्यावरची” by सुरेश गायकवाड (Learn Business, It’s Your Responsibility by Suresh Gayakwad)
  • “दरवाजा दरवाजा खुलवा! दरवाज्याच्या ज्ञानातून” by विनोद वेळंचे (Open the Door! Through the Knowledge of the Door by Vinod Velanche)
  • शेअर बाजार by Vinayk Chikane
Stock market books in Marathi
Stock market books in Marathi

1 thought on “स्टॉक मार्केट मराठी पुस्तके pdf । Stock market books in Marathi 100 % Satisfying”

Leave a Comment

You cannot copy content of this page