Happy New Year Message in Marathi: नव वर्षाचे स्वागत करूया. सरत्या २०२३ वर्षाला निरोप देऊन २०२४ हे वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच उत्सुक आहेत. यानिमित्ताने तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र मंडळींना आणि नातेवाईकांना खालील खास मराठीतील शुभेच्छा संदेश पाठू शकता.
Happy New Year Message in Marathi
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण सर्व सज्ज आहोत. सगळीकडे मोठ्या प्रमाणात उत्साह अन् आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ख्रिसमसच्या दिवसापासूनच सर्वानी सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याची तयारी सुरू केलीय. या वेळीही तुम्ही नववर्षाच्या निमित्ताने जवळच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा संदेश पाठवून आनंद साजरा करा.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा | New Year 2024 Wishes In Marathi
वर्ष सरलंय अवघे
नव्या वर्षात संपून जाऊ रुसवे – फुगवे
तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
घेऊनी नवी उमेद ,नवी आशा,
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा | New Year 2024 Wishes In Marathi
होतील मनातील पूर्ण इच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नव्या या वर्षी
Happy New Year Message in Marathi
संस्कृती आपली जपू या
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे येणारे वर्ष तुमच्यासाठी सर्वोत्तम जावो,
आणि देव तुम्हाला अधिक यशस्वी करो.
या इच्छेसह, आम्ही तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो
पुन्हा नववर्षाचे स्वागत करुया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास खूप शुभेच्छा !
येत्या नवीन वर्षात आपले जीवन
आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना! नववर्षाभिनंदन!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मना मनातून आज उजळले आनंदाचे लक्ष दिवे…
समृद्धीच्या या नजरांना घेऊन आले वर्ष नवे…
आपणांस व आपल्या परिवारास
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गेला तो काळ, गेलं ते वर्ष
नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2024 वर्ष
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या… नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
या नव्या वर्षी परत एकदा मिळावी तुझी साथ
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा | New Year 2024 Wishes In Marathi
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
हे आपल नातं असंच राहू दे,
मनात आठवणींची ज्योत अखंड तेवत राहू दे
खूप सुंदर असा प्रवास होता 2023 या वर्षाचा
2024 मध्येही अशीच सोबत कायम राहू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष आपणास सुखाचे,
समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…
हीच ईश्वरचरणी प्रार्थना! नववर्षाभिनंदन!
हे साल तुमच्यासाठी ठरो आनंदाची पर्वणी
आयुष्यातील प्रत्येक क्षण उजळू दे क्षणोक्षणी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पुन्हा एक नवं वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन वर्ष प्रकाश बनून आलंय प्रकाश
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा | New Year 2024 Wishes In Marathi
या वर्षात उजळून जाऊ दे भाग्याची ही रेषा
परमेश्वराची कृपा राहो सर्वांवरती खास
तुमच्या उपस्थितीने लखलखू दे हे जीवन आज
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नववर्षाच्या पहाटेसह तुमचं आयुष्य होवो प्रकाशमान,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या शुभेच्छा छान!
नूतनवर्षाभिनंदन!
पाकळी भिजावी अलवार त्या दवाने
फुलांचेही व्हावे गाणे तुमच्या सहवासाने
असे जावो वर्ष नवे तुमच्या सानिध्याने
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं,
नव्या आशा, नवी उमेद व नावीन्याची कास धरत
नवीन वर्षाचं स्वागत करू.
आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांक्षा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्षासाठी खास मराठी कोट्स | Happy New Year Quotes In Marathi
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नवीन वर्षासाठी खास मराठी कोट्स | Happy New Year Quotes In Marathi
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पाहता दिवस उडून जातील तुझ्या
Happy New Year Quotes In Marathi
कर्तृत्वाने दिशा झळकून जातील,
आशा मागील दिवसांची करू नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
तरीही हे नाते जपून ठेवा
आठवणींचा दिवा हृदयात तेवत ठेवा
हे एक सुंदर वर्ष गेले
आयुष्यभर सोबत रहा
नवीन वर्षाच्या शुभेच्छा प्रिय ——-
गेलं ते वर्ष,
नवीन वर्षासाठी खास मराठी कोट्स | Happy New Year Quotes In Marathi
गेला तो काळ,
नव्या आशा-अपेक्षांसह
आलं 2024 हे साल
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज वर्षाचे शेवटचे काही तास राहिलेत…..
खूप काही गमावलं, पण त्यापेक्षा अजून कमावलं
अगदी हृदयाजवळची माणसं दूर झाली,
पण तितकीच जवळ आली,
खूप काही सोसलं,
खूप काही अनुभवलं,
केलेल्या संघर्षातून जीवन कसं जगायचं हे शिकलं……
धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल……
असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो…….
चुकून जर मन दुखावलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा……
अन् येणारं नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं राहो!
|| नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ||
ऋतू बदलतात आणि वर्षे येतात आणि जातात,
तुमचे आशीर्वाद नेहमीच वाढत राहोत!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणाऱ्या नवीन वर्षासाठी
आपल्याला आमच्याकडून भरभरून शुभेच्छा!
गेल्या वर्षभरातील आठवणींनी,
नवीन वर्षासाठी खास मराठी कोट्स | Happy New Year Quotes In Marathi
उद्याच्या स्वप्नांसह
नवीन वर्षाचे गोड आगमन होत आहे,
तुमचे आयुष्य रंगांनी सजले आहे,
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
सूर्यासारखे चमकणारे,
आपले जीवन जगा आणि
ताऱ्यांसारखे चमकणे,
तुझे अंगण या प्रार्थना,
तुझ्याबरोबर,
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.