दोन अक्षरी मुलींची मराठी नावे 101 । Don Akshari Mulinchi Nave Marathi Modern

Written by सई

Updated on:

Don Akshari Mulinchi Nave Marathi या लेखात आपण दोन अक्षरी मुलींची नावे पाहणार आहोत. काही पालकांना त्यांची मुलींची नावे हि लहान, सुटसुटीत, मॉडर्न आणि अर्थपूर्ण असावी असे वाटते, अशा पालकांसाठी आज आम्ही दोन अक्षरी मुलींची नावे मराठी मध्ये घेऊन आलो आहोत.

खालील दिलेली मुलींची नावे तुम्हाला नक्कीच आवडतील जर तुम्हाला इतर काही नावे सुचली तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आमच्या पर्यंत पोहचवू शकता.
आम्ही Don Akshari Mulinchi Nave Marathi काही व Mulinchi nave marathi मध्ये देत आहोत ती तुम्ही तुमच्या व स्वकीयांना सुद्धा सुचवू शकता .

Table of Contents

पहिली बेटी धनाची पेटी

Don Akshari Mulinchi Nave Marathi : आपल्या घरात गोंडस बाळ जन्माला आलं कि एक उत्साहाचं वातावरण असतं, आणि त्यातल्या त्यात जर ते बाळ मुलगी असेल तर या आनंदाला एक वेगळाच रंग येतो. तिच्या चिमुकल्या पावलांनी जणू घरात लक्ष्मीमाताच आल्याची भावना घरात निर्माण होते. लेक बाबाची लाडकी असतेच पण आईचाही जीव की प्राण असते. भारतात मुलगी झाली की यासाठी “पहिली बेटी धनाची पेटी” असं म्हणण्याची पद्धत आहे.

Don Akshari Mulinchi Nave Marathi
Don Akshari Mulinchi Nave Marathi

तुमच्या घरी देखील अशाच एका तान्हुलीचं आगमन झालंय ना !

आमच्या कडून तिच्या उत्तम आरोग्याच्या, समृद्धीच्या शुभेच्छा !!
तुमच्या ह्या चिमुकलीचं आयुष्य नेहमी सुख समृद्धी चं जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना …

त्यामुळे तुमच्या मुलीला मोठं झाल्यावर शाळेत तिचं नाव सहज आणि पटकन लिहीता येईल. शिवाय तिच्या नावाचा अर्थ इतरांना लवकर समजेल. यासाठी आम्ही दिलेल्या या लिस्टमधून एक छान दोन अक्षरी मुलींची नाव तुमच्या बाळा साठी निवडा

दोन अक्षरी मुलींची नावे – Don Akshari Mulinchi Nave Marathi

प्रत्येक आई-वडिलांना वाटतं कि आपल्या लेकीचं नाव हे सुंदर, युनिक, विशेष अर्थपूर्ण आणि जास्त कॉमन नसलेलं असावं. लहानगीच्या जन्माची चाहूल लागताच सर्वात आधी पालक त्यांच्या मुलीसाठी छान नाव शोधू लागतात.

पूर्वी नावासाठी जन्म राशी वारून अक्षर शोधलं जायचं आणि मग त्यानुसार बाळाला नाव दिलं जायचं. मात्र आजकाल आई-वडिलांना आपल्या लहानग्यां साठी साधी, सोपी त्यांना सहज लिहीता येतील आणि ज्यांचे अर्थ चांगले असतील अशी नावं हवी असतात.

यासाठीच आम्ही तुमच्या लेकीसाठी निवडली आहेत ही काही सुंदर लहान मुलींची नावे दोन अक्षरी : don akshari mulinchi nave marathi :-

अ अक्षरा वरून दोन अक्षरी मुलींची नावे । A Aksharavarun Mulinchi Nave Marathi । Two Letters Baby Girl Name in Mrathi Start with A

तुमच्या कडे ह्या छोटुश्या गोंडस परीच बारसं म्हणजे नामकरण सोहळ्याची गडबड चालू असेल ना ? विधीच्या पत्रिका छापणं, नामकरण विधीसाठी सुयोग्य मजकूर लिहीणं, बारशाच्या सोहळ्याचं नियोजन करणं हे सर्व काही आलंच. पण सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे बाळासाठी नाव निवडणं.

मुलीचे नावअर्थ
अंजू प्रिय
अंबाआई
अंशीदेवाचे वरदान
अन्वीलहान
अश्मीराख
आज्ञा प्रथम
आभाप्रकाश
आर्ची प्रकाश
आर्याथोर
आशा इच्छा 
आशीहास्य

म अक्षरा वरून दोन अक्षरी मुलींची नावे । M Aksharavarun Mulinchi Nave Marathi । Two Letters Baby Girl Name in Mrathi Start with M

बारशात बाळाला दिलेलं नाव आयुष्यभर त्याच्यासोबत राहतं. म्हणूनच तुमच्या परीसाठी तुम्ही एखाद्या छान, हटके, युनिक आणि अर्थपूर्ण नाव शोधात असाल तर आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो.

मुलीचे नावअर्थ
मंजूसुंदर
माहीचांगली
मितामित भाषी
मिनीलहान
मिशासुंदर
मीरा कृष्णाची भक्त
मेघा पाऊस
मेहाबुद्धिमान
मेहापाऊस
Moden Mulinchi Marathi Nave
Moden Mulinchi Marathi Nave

दोन अक्षरी मुलींची नावे 2023 । Don Akshari Mulinchi Nave Marathi 2023

नाव म्हणजे तुमच्या मुलीची तिच्या आयुष्यभरासाठी असलेली ओळख असते. तिला देण्यात येणारं नाव तिला साजेसं आणि अर्थपूर्ण असावं असं तुम्हाला वाटत असेलचं ना ?

तर निवडा ही वर्ष 2023 मध्ये लोकप्रिय असलेली काही मुलींची प्रसिद्ध नावे…दोन अक्षरी मुलींची नावे मराठी २०२३ (Don Akshari Mulinchi Nave 2023)

इ अक्षरा वरून दोन अक्षरी मुलींची नावे । E aksharavarun Mulinchi Nave Marathi

मुलीचे नावअर्थ
इक्राज्ञान
इतिआगमन
इरा पृथ्वी
इशापार्वती
इशीमाता दुर्गा

उ अक्षरा वरून दोन अक्षरी मुलींची नावे । U aksharavarun Don Akshari Mulinchi Nave Marathi

मुलीचे नावअर्थ
उत्सा वसंत ऋतू
उर्जाउत्साह
उर्णापडदा
उर्मीतरंग
उर्वीपृथ्वी
उल्का उदय
उषासंध्याकाळ

ऋ अक्षरा वरून दोन अक्षरी मुलींची नावे । Ru aksharavarun Mulinchi Nave Marathi

आम्ही तुमच्यासाठी खास निवडली आहेत ही दोन अक्षरी मुलींची नावे मराठी (Don Akshari Mulinchi Nave Marathi) ही नावे सुंदर आणि आधुनिक काळातील आहेतच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन अक्षरी आहेत

मुलीचे नावअर्थ
ऋचागोड
ऋतूकाळ
ऋत्विगोंडस
ऋथ्वी अभ्यासू
ऋद्धीवाढणारी

दोन अक्षरी मुलींची नावे मराठी 2023-24 । Don Akshari Mulinchi Nave 2023-24

घरात आलेल्या गोंडस परी मुले तुमच्याही आनंदाला उधाण आलं असेल ना ? चला तर मग तिच्या बारश्या साठी तुम्हाला आणखी जोरदार तयारी करायची आहे. तुमच्या गोंडस परीच नाव पण तितकंच गोंडस द्यायला हवं. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत दोन अक्षरी मुलींची नावे मराठी २३-२४ – Don Akshari Mulinchi Nave 2023 ट्रेंड मध्ये असलेली हि नावे :

Modern Baby Girls Name in Marathi
Modern Baby Girls Name in Marathi

क अक्षरा वरून दोन अक्षरी मुलींची नावे । K aksharavarun Mulinchi Nave Marathi । Two Letters Baby Girl Name in Mrathi Start with K

मुलीचे नावअर्थ
कल्कीस्वर्ण रंगाची
कांताचमकदार
काम्यासुंदर
काशी धार्मिक
किमसुंदर
किया प्रेमळ
कुंतीपांडवांची माता
कृतीक्रिया
कृषापवित्र
क्षितीपृथ्वी

ग अक्षरा वरून दोन अक्षरी मुलींची नावे । G aksharavarun Don Akshari Mulinchi Nave Marathi । Two Letters Baby Girl Name in Mrathi Start with G

मुलीचे नावअर्थ
गंगापवित्र
गीतकविता, गाणं
गीता हिंदू ग्रंथ
गीशीशरण
गुंजावेल
गोदागोदावरी नदी
गौरीपार्वती
ग्रीवासुंदर
ग्रेसीसुंदर
Two Letters Baby Girl Name in Mrathi Start with G

च अक्षरा वरून दोन अक्षरी मुलींची नावे । Ch aksharavarun Don Akshari Mulinchi Nave Marathi । Two Letters Baby Girl Name in Mrathi Start with Ch

मुलीचे नावअर्थ
चंद्राचंद्र
चंपाएक फुल
चारू आकर्षक
चैत्रा चैत्र महिन्यातील
छटासावली

द अक्षरा वरून दोन अक्षरी मुलींची नावे । D aksharavarun Don Akshari Mulinchi Nave Marathi । Two Letters Baby Girl Name in Mrathi Start with D

मुलीचे नावअर्थ
दक्षासावध
दयाकरूणा
दर्शीमार्गदर्शक
दिव्यातेजस्वी
दिशादिशा
दीक्षाअनुग्रह
दुर्वीगणपती बाप्पाला प्रिय गवत
धरापृथ्वी
धारा धार
धीरा धैर्यवान
धेर्यासंयमी
ध्रुवीएकमेव

दोन अक्षरी मुलींची नावे युनिक । Unique 2 Letter Baby Girl Names in Marathi

मुलीचा जन्म प्रत्येक आई वडिलांना हा सुखावणारा असतो. कारण मुली आई-वडिलांच्या सर्वात जास्त लाडक्या असतात.. मुली हळव्या मनाच्या असल्यामुळे आई आणि बाबांवर मनापासून प्रेम करतात. लग्नानंतरही आई-बाबांची सेवा करण्यात त्या कमी पडत नाहीत. म्हणून लेक झाली की आईबाबा मनातून खऱ्या अर्थाने सुखावले जातात. अशाच तुमच्या लाडक्या मुली साठी आयुष्यभर स्मरणात राहील असं युनिक नाव शोधायचं असेल. तर निवडा ही दोन अक्षरी मुलींची नावे युनिक – Unique 2 Letter Baby Girl Names in Marathi

Unique 2 Letter Baby Girl Names in Marathi
Unique 2 Letter Baby Girl Names in Marathi

न अक्षरा वरून दोन अक्षरी मुलींची नावे । N aksharavarun Mulinchi Nave Marathi । Two Letters Baby Girl Name in Mrathi Start with N

मुलीचे नावअर्थ
नव्यातरूण
निधी खजिना
निभासमान
निशारात्र
निहाहोकार
नीतीचांगली वागणूक
नीमासंत कबीरची माता
नीरापाणी
नूरपवित्र
नेत्राडोळे

प अक्षरा वरून दोन अक्षरी मुलींची नावे । P aksharavarun Don Akshari Mulinchi Nave Marathi । Two Letters Baby Girl Name in Mrathi Start with P

मुलीचे नावअर्थ
पद्माकमळ
पाखीपाकळी
पार्वीदेवी
पूजापूजा
पूर्वाप्रथम
प्रज्ञाहुशार
प्रधाउत्तम
प्रभासूर्याचे किरण

त अक्षरा वरून दोन अक्षरी मुलींची नावे । T aksharavarun Mulinchi Nave Marathi । Two Letters Baby Girl Name in Mrathi Start with T

मुलीचे नावअर्थ
तनुनाजूक
तारातारे
तिशाआनंदी
त्विषातेजस्वी
त्विषातेजस्वी

व अक्षरा वरून दोन अक्षरी मुलींची नावे । V aksharavarun Mulinchi Nave Marathi । Two Letters Baby Girl Name in Mrathi Start with V

मुलीचे नावअर्थ
वंशीबासरी
वन्यादयाळू, अरण्य
वर्षापाऊस
वाणीबोलणं
विभाकांती
वीणावीणा
वृंदा वेल
वैश्वीसुंदर

लहान क्युट मुलींची दोन अक्षरी नावे। Cute 2 Letter Baby Girl Names In Marathi

आपल्या घरातील लहानगे त्यांचे छोटे छोटे पाय आणि हात हलवत जेंव्हा घरभर दुडदुडतात, तेव्हा घराला घरपण येतं. आजकाल लहानग्यां साठी फॅशनेबल कपडे, शूज, बेल्ट असं सारं काही बाजारात सहज मिळतं. तुमची परी तिच्या नामकरण सोहळ्यात सुंदर आणि गोड दिसावी यासाठी तुम्ही सर्व काही गोष्टींची खरेदी करता. शिवाय तिच्या बारशासाठी सजावटही छान सुंदर केली असेल. मग बारशात जेव्हा माझं नाव काय ? नावाचा चा बोर्ड जेंव्हा ओपन होईल तेव्ही तिचं नावही तितकंच क्युट असावं असं तुम्हाला वाटतं असेल ना ?

Cute 2 Letter Baby Girl Names In Marathi
Cute 2 Letter Baby Girl Names In Marathi

मग निवडा तुमच्या गोंडुलीसाठी हे छानचं क्युट नाव यासाठी वाचा ही यादी क्युट लहान मुलींची नावे दोन अक्षरी : Cute 2 Letter Baby Girl Names

मुलीचे नावअर्थ
जयादुर्गा मातेचं नाव
जिजामाता जिजाऊ
जेष्ठामोठी
बीनावीणा
बेलावेल
भूमिपृथ्वी
यज्ञापूजा
यतिसंयम
रतिआनंदी
राधाराधा
राशीसंग्रह
रेखारेष
रेणूकण, अंश
लिजादेवाला प्रिय
लिपीवर्णमाला
लीलासुंदर
लेखारेष
लोपाशिकवण
शीप्राशुद्ध
शुभाशुभ
साक्षीसाक्षीदार
साचीसत्य
साराउत्तम
सीयासीता
हर्षाआनंदी
हितायोग्य
हिमाबर्फासारखी दिसणारी

निष्कर्ष

या लेखातील बरीचशी नावे तुम्हाला छान, गोंडस, युनिक, हटके, अर्थपूर्ण आणि मॉर्डन वाटू शकतात. पण त्या नावांमधून आपल्या यासाठी बाळासाठी नाव शोधणं वाटतं तितकं सोपं नाही, कारण नाव हीच तुमच्या बाळाची आयुष्यभराची ओळख आहे.

त्यामुळे योग्य तो वेळ घ्या, खूप रिसर्च करा आणि नावाचे अर्थ शोधा आणि आम्ही दिलेल्या नावापैकी कोणते नाव तुम्ही तुमच्या लेकीसाठी निवडलं हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुमच्या तान्हुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा…

Leave a Comment

You cannot copy content of this page