26 January Bhashan Marathi 2024 : नमस्कार मंडळी, नवीन वर्ष उजाडले आणि आपल्याला चाहूल लागली ती प्रजासत्ताक दिनाची. आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या चिमुकल्यांसाठी मराठी भाषण बघणार आहोत. | Prajasattak din Marathi Bhashan
- प्रजासत्ताक दिनाचे भाषण मराठी | Prajasattak din Marathi Bhashan 2024 pdf | 26 जानेवारी भाषण मराठी लहान मुलांसाठी
- २६ जानेवारी भाषण मराठी | 26 January Speech in Marathi | Republic Day Speech In Marathi | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी 2024
- २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण | 26 January speech in Marathi for small kid | Sabhi January Bhashan |
- 26 जानेवारी भाषण मराठी | 26 January bhashan marathi PDF | 26 january bhashan marathi pdf | 26 January Bhashan Marathi 2024
- 26 January Bhashan Marathi 2024
प्रजासत्ताक दिनाचे भाषण मराठी | Prajasattak din Marathi Bhashan 2024 pdf | 26 जानेवारी भाषण मराठी लहान मुलांसाठी
सन्मानीय अध्यक्ष महोदय, आणि व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मान्यवर.. पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या देशबांधवानो…
आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करत आहोत. प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस अभिमानाचा सन्मानाचा आणि उत्साहाचा आहे. या मंगलदिनी तुम्हा सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! ( 26 January Bhashan Marathi 2024 )
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक क्रांतीकायानी आपल्या जीवाची आहुती दिली त्या सर्व वीरांना आपण वंदन करुया. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा कारभार हा न्याय व्यवस्थेसह सुरळीत चालावा, सर्वाना समानतेने जगता यावे, सर्वाना समानतेची वागणूक मिळावी यासाठी देशाला गरज होती ती संविधानाची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सह इतर सदस्यांच्या संविधान समीतीने २ वर्ष ११ महिने १८ दिवसाच्या कालावधीत अहोरात्र कष्ट करून संविधान तयार केले. २६ जानेवारी १९५० रोजी देशात संविधात्राची अंमलबजावनी झाली आणि देश हा प्रजासत्ताक झाला तो ह्या २६ जानेवारी १९५० पासून. तेंव्हा पासून २६ जानेवारी हा दिवस संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
पुन्हा एकदा या प्रजासत्ताक दीना निमित्त जमलेल्या आपणा सर्वांचं मी आभार मानते / मानतो
विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमरा ||
एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते / संपवतो …
जय हिंद – जय भारत ( 26 January Bhashan Marathi 2024 | Prajasattak din Marathi Bhashan )
२६ जानेवारी भाषण मराठी | 26 January Speech in Marathi | Republic Day Speech In Marathi | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी 2024
सन्मानीय अध्यक्ष महोदय, आणि व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मान्यवर.. पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या देशबांधवानो…
आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करत आहोत. प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस अभिमानाचा सन्मानाचा आणि उत्साहाचा आहे. या मंगलदिनी तुम्हा सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
२६ जानेवारी हा भारताचा “प्रजासत्ताक दिन” आहे. हा आपला राष्ट्रीय सन म्हणून ओळखला जातो.
आपला देश, आपण सर्व हे १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झालो खरे पण खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो २६ जानेवारी १९५० रोजी, कारण सर्व भारतीयांना संपूर्ण स्वातंत्र्य हे संविधान लागू झाल्यापासून मिळालं .
२६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे काय झाले? तर त्या दिवसापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या व भारत देशाला अर्पण केलेल्या संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला. म्हणजेच संविधानाची अंमलबजावणी “२६ जानेवारी” पासून सुरु झाली. तोच दिवस हा “प्रजासत्ताक दिन” म्हणून ओळखला जातो. ( 26 January Bhashan Marathi 2024 | Prajasattak din Marathi Bhashan )
२६ जानेवारी १९५० रोजी भारताने राज्यघटना लागू केली भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक परिश्रमाने, मेहनतीने, राष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता २ वर्षे ११ महिने १८ दिवस एवढ्या कालावधीत अत्यंत जबाबदारीने पूर्ण केली.
प्रजासत्ताक दिना विषयी आणखी बोलायचं म्हणजे प्रजासत्ताक दिनाचा खरा मानकरी संविधान आहे. संविधानामुळेच भारतीयांना आपल्या हक्काच्या लढ्यासाठी बळ मिळाले. गोरगरिबांना पासून श्रीमंता पर्यंत प्रत्येकाला समान अधिकार हे संविधानामुळे मिळाले.
आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या स्वातंत्र्यासाठी लढा द्यायला ते नेहमी तत्पर असतात त्यांना आपण स्मरण करूया व त्यांना वीर सलामी देऊया.
स्वातंत्र्यदिनी ज्या प्रमाणे देशाला स्वातंत्र मिळवून देणार्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा गौरव होतो , त्याच प्रमाणे प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीचा गौरव होणे उचित ठरते.
धन्य धन्य ते संविधान व महान परम पूज्य संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. शेवटी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत ( 26 January Bhashan Marathi 2024 )
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मराठी भाषण | 26 January speech in Marathi for small kid | Sabhi January Bhashan |
‘आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजण वर्ग, ग्रामस्थ आणि माझ्या विदयार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
आजचा दिवस आपल्या प्रत्येकासाठी अभिमानाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. आजच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाने संविधान स्विकारले आणि खऱ्या अर्थाने देशात प्रजासत्ताक राज्य सुरू झाले. ( 26 January Bhashan Marathi 2024 | Prajasattak din Marathi Bhashan )
‘गुलामगिरी संपली, झाले गणराज्य !
“सत्ताधारी बनले चालक”
“जनता झाली मालक”….
प्रजासत्ताक म्हणजे जनतेने निवडलेली सत्ता कोणाला सत्तेवर बसवायचे आणि कोणाला सत्तेवरून खाली खेचायचे हे ठरवण्याचा अधिकार प्रजेला प्राप्त झाला. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकास समानतेचा दर्जा मिळवून दिला. प्रत्येकास विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले. न्याय, समानता व बंधुता प्रस्थापित झाली. संविधाना. मुळेच आज आपला देश जगातील सर्वात मोठी व सशक्त लोकशाही असलेला देश बनला आहे.
आज आपण सुखा-समाधाने जे प्रजासत्ताक राज्य उपभोगत आहोत त्यामांगे हजारो क्रांतिकारकांचे बलिदान आहे हे विसरून चालणार नाही. देशासाठी अमर झालेल्या सर्व हुतात्म्यांना त्रिवार नमन करूया “आणि देशाची एकता व शांतता अधिक वृद्धींगत करण्याचा दृढ निश्चय करुया.
पुन्हा एकदा या प्रजासत्ताक दीना निमित्त जमलेल्या आपणा सर्वांचं मी आभार मानते / मानतो
विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमरा ||
एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते / संपवतो … ( 26 January Bhashan Marathi 2024 | Prajasattak din Marathi Bhashan )
26 जानेवारी भाषण मराठी | 26 January bhashan marathi PDF | 26 january bhashan marathi pdf | 26 January Bhashan Marathi 2024
‘आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजण वर्ग, ग्रामस्थ आणि माझ्या विदयार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
आजचा दिवस आपल्या प्रत्येकासाठी अभिमानाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. आजच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाने संविधान स्विकारले आणि खऱ्या अर्थाने देशात प्रजासत्ताक राज्य सुरू झाले.
“ऐ मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी
जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी”
ज्यानी या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपलं अमूल्य योगदान दिले त्या सर्व ज्ञात आणि अज्ञात देशभक्तो ना कोटी कोटी प्रणाम करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे उपस्थित गुरुजन आणि विद्यार्थी मित्रहो, आज मी प्रजासत्ताक दिनाविषयी बोलणार आहे. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची म्हणजेच लोकांची सत्ता होय देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देश कसा चालवावा, सामान्य माणसाला न्याय मिळवावा, देशात समता मिळवावी म्हणून घटना समितीची निर्मिती केली धर्म, जात, पंथ, गरीब,श्रीमंत हा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय व कर्तव्य त्याची जाणीव घटनेतून करून दिली. यालाच आपण संविधान म्हणतो, आणि त्याचा स्वीकार २६ नोव्हेंबर १९४९ रोजी करण्यात आला या घटनासमितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोलाचे योगदान दिले म्हणून त्यांना घटनेचे शिल्पकार असे संबोधित केले जाते. ( 26 January Bhashan Marathi 2024 | Prajasattak din Marathi Bhashan )
संविधानाने आपणाला खरे स्वातंत्र्य दिले आहे. हे हे स्वातंत्र अबाधित घेण्यासाठी आपणाला हक्कासोबत प्रामाणिक पणे कर्तव्ये पार पाडावी लागतील. कारण देशभक्तांनी सांगून ठेवले आहे,
” अब तुम्हारे हवाले वतन साथियों”
पुन्हा एकदा या प्रजासत्ताक दीना निमित्त जमलेल्या आपणा सर्वांचं मी आभार मानते / मानतो
विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमरा ||
एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते / संपवतो …
जय हिंद – जय भारत
जय हिंद जय महाराष्ट्र ( 26 January Bhashan Marathi 2024 | Prajasattak din Marathi Bhashan )