Dinvishesh 22 december : दिनविशेष २२ डिसेंबर ( 22 December In History )

Written by सई

Published on:

22 डिसेंबरचा दिवस इतिहासात अनेक मोठ्या घटनांनी नोंदवला गेला आहे. त्यातील काही महत्वाच्या घटना पुढील प्रमाणे :

२२ डिसेंबर महत्वाच्या घटना ( Dinvishesh 22 december )

  • १७०४: २२ आणि २३ डिसेंबर १७०४ रोजी प्रसिद्ध चमकौर लढाई शीख आणि मुघल यांच्यात झाली. जिथे दोन थोरले साहिबजादा, ३ पंज प्यारा आणि ४० शीखांनी १० लाख मुघल सैन्याशी लढताना आपले प्राण दिले
  • १८५१: भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.
  • १८८५: सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.
  • १९२१: भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.
  • १९९५: प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.
  • २२ आणि २३ डिसेंबर १७०४ रोजी प्रसिद्ध चमकौर लढाई शीख आणि मुघल यांच्यात झाली, जिथे दोन थोरले साहिबजादा, 3 पंज प्यारा आणि 40 शीखांनी 10 लाख मुघल सैन्याशी लढताना आपले प्राण दिले
Dinvishesh 22 december
Dinvishesh 22 december

२२ डिसेंबर जन्म ( 22 December In History / Dinvishesh 22 december )

  • १६६६: शिखांचे १० वे गुरू गुरू गोविंद सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ७ ऑक्टोबर १७०८)
  • १८५३: भारतीय तत्त्वज्ञ सरदादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९२०)
  • १८८७: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९२०) (१८८७: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९२०)
  • १९२९: पूर्व भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर वझीर मोहम्मद यांचा जन्म.
  • १९४७: भारतीय क्रिकेटपटू दिलीप दोषी यांचा जन्म.

२२ डिसेंबर मृत्यू ( 22 December In History / Dinvishesh 22 december )

  • १९४५: लावणीसम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी ( पठ्ठे बापूराव ) यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८६६)
  • १९७५: पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. (जन्म: ९ जून १९१२)
  • १९८९: आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक सॅम्युअल बेकेट यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०६)
  • १९९६: संगीत समीक्षक व पत्रकार रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे यांचे निधन.
  • २००२: प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुळकर्णी यांचे निधन.
  • २०११: मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९३७)



Related News

Leave a Comment

You cannot copy content of this page